योजना : पोस्ट मैट्रिक शिष्यवृत्ती
शेवटची तारीख : 15 जुलै 2021
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या पोस्ट मैट्रिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुद्दतीत वाढ करण्यात आली असून जुन्या फॉर्म्स चे नवीनीकरण व नवीन फॉर्म्स आता 15 जुलै पर्यंत करता येणार आहेत.
शैक्षणिक वर्ष 2019-20 साठीचे ज्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती फॉर्म्स मध्ये त्रुटी आढळून आली आहे अश्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्स त्रुटी दूर करण्यासाठी त्यांच्या लॉगीन वर पाठवण्यात आले असून तेही आपल्या फॉर्म्स मध्ये 15 जुलै पर्यंत सुधारणा करून आपला फॉर्म सबमिट करू शकतात. त्याच प्रमाणे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ज्यांनी अजूनही शिष्यवृत्ती फॉर्म्स भरले नाहीत तेही 15 जुलै पर्यंत फॉर्म्स दाखल करू शकतात.
फॉर्म कसा भरावा हे बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडीओ बघा :
नवीन अर्जदारच्या नोंदणी साठी क्लिक करा :
पूर्वी पासूनचे अर्जदार आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी लॉगीन करा :
आपले आधार बँक खात्याला जोडले आहे किंवा नाही ते पहा :
आधार - बँक लिंकिंग स्टेटस तपासा
बँक खात्याला आधार जोडण्यासाठीचा ऑफ लाईन फॉर्म :