योजनेबद्दल
- या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन ( पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके ), वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
- १. ७/१२ प्रमाणपत्र
- २. ८-ए प्रमाणपत्र
- ३. खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन (पंप, पाईप, शेततळे या घटकांकरीता)
- ४. केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र (पंप घटकासाठी)
- ५. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती लाभार्थींसाठी जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- ६. हमीपत्र
- ७. पूर्वसंमती पत्र
- अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा : क्लिक करा
- सर्व प्रकारचे online अर्ज करण्यासाठी व अधिक माहिती साठी संपर्क करा :