आमच्या कड़े खालील ऑनलाइन कामे केली जातात.
1. कामगार जॉब कार्ड
2. सर्व प्रकारच्या सरकारी योजनांचे फॉर्म्स / अर्ज
जसे: विहीर, घरकुल, सौरपंप इत्यादी.
3. बी बियाने अनुदान अर्ज
4. ७/१२ व नमूना ८ अ
5. कृषी यांत्रिकीकरण अनुदान अर्ज
6. फलोत्पादन अनुदान अर्ज
7. सर्व स्पर्धा परीक्षांचे अर्ज
8. सर्व शिष्यवृत्ती फॉर्म्स
9. हिंदी/ मराठी / इंग्रजी टाइपिंग
10.आधार कार्ड वरील पत्ता बदलने
11. झेरोक्स व इतर ऑनलाइन कामे
12. सर्व बैंक चे पैसे काढणे किंवा चेक करने.
13. मनी ट्रान्सफर.