PM किसान
पीएम किसान ही केंद्र सरकारची 100% अर्थसहाय्य
योजना आहे. हि योजना 1.12.2018 पासून कार्यान्वित झाली आहे.
या योजनेंतर्गत दोन हेक्टर क्षेत्राची एकत्रित
जमीन मालकी असणार्या लहान व सीमांत शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये
वर्षाकाठी रुपये 6,000 /- चे
उत्पन्न आधार म्हणून दिले जाते. योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती, पत्नी
आणि अल्पवयीन मुले असा होतो.
या योजने अंतर्गत मिळणारा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
अधिक माहितीसाठी भेट द्या : पी एम किसान वेबसाईट
योजनेच्या पीडीएफ स्वरूपातील माहितीसाठी येथे क्लिक करा : डाउनलोड पीडीएफ
सर्व प्रकारचे online फॉर्म्स भरण्यासाठी संपर्क करा / भेट द्या :
मो. क्रमांक : +918830530872