VS Computers सेती संबंधित सर्व प्रकारच्या ऑनलाईन प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करते.
सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज, सात बारा, अनुदान अर्ज, पीक कर्ज, कामगार कार्ड अश्या सर्व प्रकारची कामे वेळेत पूर्ण केली जातात.
तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिष्यवृत्ती फॉर्म्स आणि स्पर्धा परीक्षांचे फॉर्म्स भरण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
आधिक माहिती साठी :
Mail Id. : vs.nsunil123@gmail.com
मोबाईल: +918830530872
वर संपर्क करा.