खरीप हंगाम २०२१ साठी प्राकृतिक संकट, कीड आणि अन्य रोगांमुळं पिकांचं नुकसान झाल्यास नुकसानभरपाई साठी पिक विम्याचे अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै असून पात्र सर्व शेतकऱ्यांना सदर योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ओनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज़ करता येतो.
अर्ज कोठे करता येतो ?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज तुम्हाला ओनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येतो.
१. बँकेच्या शाखेमध्ये
२. विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर
ऑनलाईन अर्जाकरिता https://pmfby.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.
खात्रीशीरपणे पिक विमा भरण्यासाठी त्वरित संपर्क करा.
आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासबुकची क्षेरोक्स
- सात / बारा
- स्वयं घोषित पेरणी प्रमाणपत्र
- जर कुळासाठी लाभ घायचा असेल तर भाडे करारनामा
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
अंतिम तारीख १५ जुलै
पिक विमा योजनेच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा :
पिक विमा योजनेच्या ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा :
सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपर्क करा .
खात्रीशीरपणे पिक विमा भरण्यासाठी त्वरित संपर्क करा.
मो. क्रमांक : +918830530872