देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी या योजनेसाठी ज्यांनी आपले नाव नोंदविले नाही अश्या शेतकऱ्यांना आपली नवीन नोंदणी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. या पूर्वी आता पर्यंत या योजनेअंतर्गत अनेक शेतकर्यांनी दोन - दोन हजारांची मदत आठ वेळा घेतली आहे.
नवीन शेतकऱ्यांना मिळणार लाभ
असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी आतापर्यंत या योजनेसाठी नोंदणी केली नसून अजून दोन हजारांचा एकही हप्ता घेतलेला नाही. असे सर्व शेतकरी सदर योजनेसाठी आपली नोदणी 30 जूनच्या आगोदर करू शकतात. नवीन नोदणी मंजूर झाल्यास नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एप्रिल - जुलै चा एक व ऑगस्ट-नोव्हेंबर चा एक असे दोन हप्ते एकत्र मिळून 4000 पर्यंत रक्कम एकदाच मिळू शकते.
आवश्यक कागदपत्रे :
1. बैंक खात्याचा तपशील (पासबुक)
2. आधार कार्ड
3. सातबारा
मिळालेल्या हप्त्यांचा तपशील बघण्यासाठी क्लिक करा.
हे वाचा : पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना ( PM किसान )
अधिक माहितीसाठी व सर्वप्रकारचे online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.
मो. क्रमांक : +918830530872