जिल्ह्यात वर्ष २०२० च्या जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते अश्या शेतकऱ्यांना सरकार मार्फत नुकसान भरपाई म्हणून मिळणाऱ्या मदतीची यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील अश्या सर्व शेतकऱ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आवश्यक निधीची पहिली खेप जाहीर केली असून रुपये २२९७०६.३७ लक्ष इतक्या निधीचे वाटप विविध बाबींकरिता करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी बघण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा.
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अतिवृष्टी नुकसान भरपाई शासन निर्णय
शेती संबंधित विविध online कामांकरिता संपर्क करा.