शेळी / मेंढी गटवाटप, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना सन 2011-12 पासून कार्यान्वित असून या योजना अंतर्गत लाभ देताना, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड - नर मेंढा यांच्या आधारभूत किमतीमध्ये नव्याने सुधारणा करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत उस्मानाबादी/सांगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड किंवा 10 मेंढ्या व 1 नर मेंढा असा गट वाटप करण्यात येतो.
सुधारीत बाबनिहाय खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
योजनेची अंमलबजावणी, पात्रतेच्या आटी, प्रक्रिया व इतर माहितीसाठी क्लिक करा :
सर्व प्रकार चे online फॉर्म्स भरण्यासाठी संपर्क करा :