कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना आर्थिक सहाय्य ( रुपये १५०० )
सध्याच्या कोविड-१९ साथीच्या परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा परवानाधारकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी १५०० रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येईल. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी परवानाधारक चालकास ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
आवश्यक कागदपत्रे :
१. आधार
२. परवाना
३. ड्रायविंग लायसेन्स
४. वाहन क्रमांक
५. मो. नंबर
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा : क्लिक करा
ओनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : अर्ज करा
सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी भेट द्या / संपर्क करा :