खुश खबर !!
प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या विम्याची दुसऱ्या टप्प्याची वाटप सुरु झाली आहे . सदर योजने अंतर्गत मिळणारा विमा निधी हा सरळ विमा धारकाच्या खात्यात जमा होतो. तरी सर्व विमा धारकांनी आपले बँक खाते तपासून रक्कम जमा झाल्याची खात्री करून घ्यावी.
योजनेच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा ....