सीएससी च्या माध्यमातून COVID लसीकरण घेण्यासाठी नोंदणी अभियान
मोफत नोंदणी
आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे, आपल्या मित्र परिवाराचे आणि त्याच प्रमाणे 18 वयोगटावरील सर्व नागरिकांची COVID लसीकरण घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सी एस सी च्या माध्यमातून मोफत करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या नजदीक च्या csc केंद्राला भेट दया.
किंवा खालील मोबाइल नंबर वर व्हाट्स एप्प / संपर्क करा.