राज्यभरात आतापर्यंत ४६ लाखांवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीकविमा भरला असून अजूनही अनेक शेतकऱ्यांनी विमा भरण्याचे बाकी आहे. पीकविमा भरण्याची शेवटची तारीख १५ जुलै होती परंतु कोणीही शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे २३ जुलै पर्यंतची मदत वाढ मागितली होती. त्यास केंद्र सरकार कडून मंजुरी मिळाली असून आता राज्यातील शेतकरी दि. २३ जुलै पर्यंत पिकविण्यासाठी अर्ज करू शकतात.
प्रधामन्त्री पीकविमा योजना मुदतवाढ :
२३ जुलै २०२१
खात्रीशीर व वेळेत पीकविमा भरण्यासाठी आजच संपर्क करा.
व्ही. एस. कॉम्प्युटर्स
मो. नम्बर : +918830530872